सोपी गोष्ट - कोरोना व्हायरस : डबलमास्किंग म्हणजे एकावेळी दोन मास्क घातल्याने जास्त संरक्षण मिळतं का? #सोपीगोष्ट 279

कोरोना व्हायरस : डबलमास्किंग म्हणजे एकावेळी दोन मास्क घातल्याने जास्त संरक्षण मिळतं का? #सोपीगोष्ट 279

Download कोरोना व्हायरस : डबलमास्किंग म्हणजे एकावेळी दोन मास्क घातल्याने जास्त संरक्षण मिळतं का? #सोपीगोष्ट 279

एका ऐवजी 2 मास्क एकावेळी वापरणं अधिक सुरक्षित असल्याचं अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने म्हटलंय. कोव्हिड 19 पसरवणाऱ्या Sars –CoV2 या मूळ विषाणूच्या तुलनेत त्याचे नवीन व्हेरियंट्स हे अधिक Transmissible म्हणजे पसरण्याजोगे असल्याचं म्हणत डॉ. अँथनी फाऊची यांनी लोकांना डबल मास्किंगचा सल्ला दिलाय. असं करावं का, त्यामुळे कोव्हिडपासून डबल संरक्षण मिळतं का? त्यामुळे गुदमणार नाही का? आणि महत्त्वाचं म्हणजे डबल मास्किंगसाठी कोणते मास्क वापरायचे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

संशोधन : अमृता दुर्वे

निवेदन : अमृता दुर्वे

व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

Published on Monday, 22nd February 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.