Download फेसबुक आणि गुगल ऑनलाईन बातम्या दाखवणं बंद करू शकतात? सोपी गोष्ट 281
तुम्ही फेसबुक, गुगल किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर बातम्या पाहत असाल. त्या फुकट असतात. पण ही ॲप्स चालवण्यासाठी पैसे लागतातच. या कंपन्यांना हा पैसा कुठून मिळतो? त्या पैशाच्या वाटपावरूनही वाद आहेत. मग या कंपन्या आपल्या प्लॅटफॉर्म्सवर बातम्या दाखवणं थेट बंद करू शकतात का? जाणून घ्या सोपी गोष्ट च्या या भागात.
संशोधन- टीम बीबीसी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Wednesday, 24th February 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.