Download बँकांचं खाजगीकरण केलं तर तुमचा फायदा की तोटा? सोपी गोष्ट 282
मोदी सरकारने या बजेटमध्येच बँकांच्या खाजगीकरणासंबंधी घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींनी बुधवारी दिलेल्या एका भाषणाने सरकार नेमक्या किती बँकांचं खाजगीकरण करणार याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. खाजगीकरणाने बँकांचा, ठेवीदारांचा आणि सरकारचा फायदा होणार की तोटा? जाणून घ्या.
संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Thursday, 25th February 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.