सोपी गोष्ट - कोरोना व्हायरसपासून लहान मुलांची काळजी कशी घ्यायची? सोपी गोष्ट 283

कोरोना व्हायरसपासून लहान मुलांची काळजी कशी घ्यायची? सोपी गोष्ट 283

Download कोरोना व्हायरसपासून लहान मुलांची काळजी कशी घ्यायची? सोपी गोष्ट 283

कोरोना व्हायरसची महाराष्ट्रातली रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. वाशिम, सातारा, सोलापुरात जवळपास 300 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थी कोव्हिड पॉझिटिव्ह झाले. कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होतच नाही असा अनेकांचा ग्रह आहे. लहान मुलांची कोरोनाच्या काळात काळजी कशी घ्यायची? शाळांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाय करायला हवे? जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमधून.

संशोधन- टीम बीबीसी
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Friday, 26th February 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.