सोपी गोष्ट - मुंबई वीज पुरवठा चीनच्या सायबर हल्ल्याने बंद झाला होता? सोपी गोष्ट 285 (BBC News Marathi)

मुंबई वीज पुरवठा चीनच्या सायबर हल्ल्याने बंद झाला होता? सोपी गोष्ट 285 (BBC News Marathi)

Download मुंबई वीज पुरवठा चीनच्या सायबर हल्ल्याने बंद झाला होता? सोपी गोष्ट 285 (BBC News Marathi)

मुंबईत ऑक्टोबर 2020 मध्ये अचानक काही तास लाईट गेले आणि कधीही न झोपणारं शहर ठप्प झालं. यात घातपात होता का याची चौकशी राज्य सरकार करत होतं. आता यामागे सायबर हल्ला असल्याचं सरकारने मान्य केलंय. पण तो चीनी हल्लेखोरांनी केला की नाही हे मात्र ते स्पष्टपणे सांगत नाहीयत. मुंबईत नेमकं काय घडलं होतं? असे सायबर हल्ले कसे केले जातात?
संशोधन- बीबीसी मराठी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Tuesday, 2nd March 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.