सोपी गोष्ट - कोरोना लस, कोविन अॅप आणि इतर प्रश्नांची उत्तरं (BBC News Marathi)

कोरोना लस, कोविन अॅप आणि इतर प्रश्नांची उत्तरं (BBC News Marathi)

Download कोरोना लस, कोविन अॅप आणि इतर प्रश्नांची उत्तरं (BBC News Marathi)

कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला खरा पण त्यातही अनंत अडचणी येतायत. अनेकांनी तांत्रिक बिघाडांबद्दल तक्रार केलीय. पण त्यापलीकडेही अनेक प्रश्न आहेत, शंका आहेत. कोरोना लसीकरणाबद्दल तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तज्ज्ञांकडून मिळवली. ऐका ही सोपी गोष्ट.

संशोधन- मयांक भागवत
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Thursday, 4th March 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.