सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारला जोडलं का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारला जोडलं का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारला जोडलं का?

तुमचं पॅनकार्ड आणि तुमचं आधारकार्ड ही तुमची दोन महत्त्वाची सरकारी ओळखपत्रं आहेत. आणि आता ती ऑनलाईन जोडणं किंवा एकमेकांना लिंक करणं केंद्रसरकारने अनिवार्य केलंय. त्यासाठी शेवटची मुदत आहे ३१ मार्च पर्यंतची. तोपर्यंत तुम्ही तसं केलं नाहीत तर तुमचं पॅनकार्ड इनअँक्टिव्ह किंवा तात्पुरतं स्थगित होऊ शकतं. तुमच्या पुढच्या सगळ्या ऑनलाईन बँकिंग किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी हे महत्त्वाचं आहे बरं का! म्हणूनच आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया पॅन आधारशी कसं जोडायचं, का जोडायचं आणि नाही जोडलं तर काय होईल?

संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- शरद बढे

Published on Tuesday, 23rd March 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.