सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: देशाचे आगामी सरन्यायाधीश एन रमण्णा नेमके कोण आहेत?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: देशाचे आगामी सरन्यायाधीश एन रमण्णा नेमके कोण आहेत?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: देशाचे आगामी सरन्यायाधीश एन रमण्णा नेमके कोण आहेत?

देशाचे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी पुढचे सरन्यायाधीश म्हणून नुतलापट्टी वेंकट रमण्णा यांच्या नियुक्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आहे.
पण त्याचवेळी रमण्णा यांच्या विरोधात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिक न्यायालयाने फेटाळली आहे. किंबहुना ही याचिका फेटाळल्यावरच रमण्णा यांच्या शिफारसीचं पत्र बोबडे यांनी पाठवलं.
पण, सरन्यायाधीश पगासाठी नाव सुचवलेले रमण्णा त्यांच्याच राज्यात वादग्रस्त का ठरलेत? त्यांच्या विरोधातले वाद काय आहेत? आणि त्यांनी कुठल्या महत्त्वाच्या खटल्यात न्यायनिवाडा केलाय? म्हणजे, थोडक्यात आपल्या आगामी सरन्यायाधीशांविषयी आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया…

संशोधन - ऋजुता लुकतुके, बाला सतीश
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Thursday, 25th March 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.