सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लॉकडाऊनशिवाय दुसरे पर्याय काम करत नाहीत का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लॉकडाऊनशिवाय दुसरे पर्याय काम करत नाहीत का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लॉकडाऊनशिवाय दुसरे पर्याय काम करत नाहीत का?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. जगात इतरही अनेक देशांनी अनेकदा लॉकडाऊन लावले आहेत. पण तसं न करताही कोरोनाचा संसर्ग दूर ठेवता येतो का?

एकीकडे काही देश कोरोनाचं संकट थोपवण्यासाठी अनेकदा लॉकडाऊन लावतायत तर दुसरीकडे एकदाही लॉकडाऊन न केलेले देश आहेत. यातला नेमका कोणता उपाय अधिक चांगला? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन- सिद्धनाथ गानू
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Thursday, 1st April 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.