सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात सरसकट लसीकरण शक्य आहे का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात सरसकट लसीकरण शक्य आहे का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात सरसकट लसीकरण शक्य आहे का?

भारतात कोरोनाची सुरुवात होऊन आता एक वर्ष उलटून गेलंय. पण पहिली लाट जाते ना जाते तोच दुसरी लाट धडकलीये. गेल्या 24 तासात देशात एकूण 1,15,436 रुग्णांची नोंद झालीये. गेल्या वर्षभरातील देशातील ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. तर त्यातले 55,469 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडलेत. म्हणजे देशातील रुग्णसंख्येच्या जवळपास 50% रुग्ण महाराष्ट्रात सापडतायत. हे आकडे सांगण्याचं कारण म्हणजे, एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय की, राज्यात कोरोनाचा इतका कहर आहे मग सरसकट लसीकरण का केलं जात नाहीये? लसीकरणासाठीची वयोमर्यादा पाळणं खरंच गरजेचं आहे का? महाराष्ट्र सरकारनं तशी विनंती केंद्राकडे केलीये. पण त्यावर केंद्र सरकारचं, आरोग्य तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? आणि असं सरसकट लसीकरण योग्य आहे का? याचविषयी जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - सरोज सिंह, मयुरेश कोण्णूर
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Wednesday, 7th April 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.