सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लसीमुळे खरंच रक्ताच्या गुठळ्या होतात का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लसीमुळे खरंच रक्ताच्या गुठळ्या होतात का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लसीमुळे खरंच रक्ताच्या गुठळ्या होतात का?

ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लस घेतल्यावर शरीरात रक्ताची गुठळी तयार होणं हा अगदीच क्वचित आढळणारा साईड इफेक्ट आहे, असं काल युरोपीयन युनियनच्या औषध नियामक संस्थेनं स्पष्ट केलं. आणि युरोपातल्याच काय जगातल्या सगळ्याच देशांमध्ये लोकांना हायसं वाटलं असणार. कारण, भारतातही ज्या दोन लसींना मान्यता मिळालीय त्यातली एक ऑक्सफर्ड - अँस्ट्राझिनिकाची लस आहे, जिला आपण कोव्हिशिल्ड म्हणून ओळखतो. भारतात रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या फारशा घटना समोर आल्या नव्हत्या. पण, धास्ती तर वाटतेच. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया खरंच अँस्ट्राझिनिका लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात का, आणि आता त्यावर तज्ज्ञांचं काय मत आहे, आजच्या सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - बीबीसी आरोग्य टीम
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Thursday, 8th April 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.