सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात कोरोना लसींचा तुटवडा का निर्माण झाला?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात कोरोना लसींचा तुटवडा का निर्माण झाला?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात कोरोना लसींचा तुटवडा का निर्माण झाला?

कोरोनाची दुसरी लाट देशभरात सुरू झाली आणि १ एप्रिलपासून केंद्रसरकारने ४५ वर्षांवरच्या वयोगटातल्या
सगळ्यांसाठी लसीकरण मोहीम खुली केली. लसीकरणाची व्याप्ती तर वाढली. पण, देशातल्या वाढलेल्या गरजेला पुरे पडतील इतक्या लशी देशात उपलब्ध आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. केंद्रसरकारने वारंवार हे नाकारलं असलं तरी देशात लशींचा तुटवडा भासतोय असं उत्पादक कंपनी
सिरम इन्स्टिट्यूटनेही म्हटलंय. लस पुरवठ्याच्या बाबतीत नेमकी परिस्थिती काय आहे? लसीचा तुटवडा का झालाय, जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके

लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

Published on Friday, 9th April 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.