सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: रेमडेसिविर जीव वाचवत नाही, तर मग त्यावरून एवढा गदारोळ का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: रेमडेसिविर जीव वाचवत नाही, तर मग त्यावरून एवढा  गदारोळ का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: रेमडेसिविर जीव वाचवत नाही, तर मग त्यावरून एवढा गदारोळ का?

एकीकडे रेमडेसिविर या औषधासाठी कोव्हिड रुग्णांचे नातेवाईक जीवाचं रान करताना दिसतायत. महाराष्ट्रभर
या औषधाचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेनं ऑक्टोबर 2020मध्येच या औषधामुळे कोव्हिड रुग्णाचा जीव वाचत नाही, असा निर्वाळा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं हे मत असताना राज्यात रेमडेसिविरचा वापर का होत आहे? रेमडेसिविरमुळे रुग्णाला काय मदत मिळते?
याविषयी जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - बीबीसी टीम
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Monday, 12th April 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.