सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनापासून वाचण्याचे ‘हे आहेत 9 फंडे

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनापासून वाचण्याचे ‘हे आहेत 9 फंडे

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनापासून वाचण्याचे ‘हे आहेत 9 फंडे

एक वर्ष उलटून गेलंय, संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलंय. पहिली लाट जात नाही तोच दुसऱ्या लाटेनं कहर केलाय. तज्ज्ञांच्या मते दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. आणि त्यामुळेच आपल्याला अधिक काळजी घ्यायला सांगितल जातंय. लस आहे पण ती आपला 100% बचाव करू शकते का? तर नाही... आणि म्हणूनच आपल्याला कोरोनासोबत आणि आपली काळजी घेत जगावं लागणार आहे. आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया कोरोनासोबत जगण्याचे 9 फंडे…आणि ते ही स्वीत्झर्लंडमधल्या मऊ, लुसलुशीत चीजच्या तुकड्यांबरोबर...

लेखन - ऋजुता लुकतुके
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Wednesday, 14th April 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.