सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: लॉकडाऊनविषयी तुमच्या मनातल्या 7 प्रश्नांची उत्तरं

सोपी गोष्ट पॉडकास्ट: लॉकडाऊनविषयी तुमच्या मनातल्या 7 प्रश्नांची उत्तरं

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: लॉकडाऊनविषयी तुमच्या मनातल्या 7 प्रश्नांची उत्तरं

‘ब्रेक द चेन’ मोहिमे अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कडक निर्बंध पुढच्या पंधरा दिवसांसाठी लागू केले आहेत. पण, त्यांचं भाषण संपल्या संपल्या सोशल मीडियावर आणि बीबीसीच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरही सगळ्यांचे धडधडा प्रश्न यायला लागले. कलम 144, संचारबंदी म्हणजे नेमकं काय? आम्हाला कुठल्या कामासाठी बाहेर पडता येईल? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. अशाच महत्त्वाच्या 7 प्रश्नांची उत्तर सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Wednesday, 14th April 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.