सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड परिस्थिती हाताळताना राज्यसरकारने केलेल्या 7 संभाव्य चुका

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड परिस्थिती हाताळताना राज्यसरकारने केलेल्या 7 संभाव्य चुका

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड परिस्थिती हाताळताना राज्यसरकारने केलेल्या 7 संभाव्य चुका

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात 24 तासांत 2 लाख रुग्णांची विक्रमी नोंद झालीये. आणि महत्त्वाचं म्हणजे यातले किमान 25% रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात हॉस्पिटल बेड्स, औषधं, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवतोय. अनेक जणांना रेमडेसिविर मिळत नाहीये. अनेकांना ऑक्सिजन मिळत नाहीये तर हॉस्पिटलमध्ये बेड मिळवायलाही झगडावं लागतंय. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊनसारखेच कडक निर्बंध लावलेत. पण महाराष्ट्रावर ही वेळ का आली? आज सोप्या गोष्टीमध्ये जाणून घेऊया राज्य सरकारकडून महाराष्ट्रातली परिस्थिती हाताळण्यात झालेल्या 7 संभाव्य चुका...

संशोधन - सरोज सिंह
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Thursday, 15th April 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.