सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: लहान मुलांना कोरोना झाला तर काय काळजी घ्यायची?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: लहान मुलांना कोरोना झाला तर काय काळजी घ्यायची?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: लहान मुलांना कोरोना झाला तर काय काळजी घ्यायची?

भारतात कोरोनाची परिस्थिती आता इतकी बिकट झालीये की, दिवसाला 2 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होतेय. त्यातच एक चिंतेची गोष्ट म्हणजे, मुंबईत लहान मुलांमध्ये कोव्हिड होण्याचं प्रमाण तब्बल 65%नी वाढलंय. खासकरून महानगरांमध्ये मुलांमधल्या कोव्हिडचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. आणि यात पाच वर्षांच्या आतल्या मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. अशावेळी लहान मुलांमध्ये कोव्हिडची दिसणारी लक्षणं नेमकी काय आहेत? त्यावर काय उपचार आहेत? आणि मुलांसाठी नेमकी काय खबरदारी घ्यायची? याचबद्दल बोलूया आजच्या सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - अमृता दुर्वे, ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Friday, 16th April 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.