Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनामुळे महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन उद्धव ठाकरे करतील?
गुढी पाडव्यापासून राज्यात कडक निर्बंध आहेत. आठवडा उलटला तरी राज्यातल्या कोरोनाच्या केसेस वाढतानाच दिसत आहेत. अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन होताना पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं अनेक मंत्री म्हणत आहेत. ज्यांनी यापूर्वी लॉकडाऊनचा विरोध केला ते मंत्रीही आता त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. हे मतपरिवर्तन कसं झालं? कोरोनाचा प्रसार मंदावण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही का? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन - बीबीसी मराठी
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Monday, 19th April 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.