सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लक्षणं असूनही रिपोर्ट निगेटिव्ह का येतो? HRCT टेस्ट कधी करतात? सोपी गोष्ट 321

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लक्षणं असूनही रिपोर्ट निगेटिव्ह का येतो? HRCT टेस्ट कधी करतात? सोपी गोष्ट  321

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लक्षणं असूनही रिपोर्ट निगेटिव्ह का येतो? HRCT टेस्ट कधी करतात? सोपी गोष्ट 321

कोरोनाचा संसर्ग शोधण्यासाठी कोरोना चाचणी करणं गरजेचं असतं. पण जर लक्षणं असूनही टेस्ट रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आला तर? असं होण्याची कारणं काय असतात? रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही लक्षणं असतील तर काय करायचं?
सध्या अनेक कोव्हिड रुग्णांची केली जाणारी HRCT टेस्ट काय असते? ती कोणत्या रुग्णांनी करावी?
ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन – मयांक भागवत, सिद्धनाथ गानू
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Wednesday, 21st April 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.