सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परमोच्च बिंदू नेमका कधी आणि किती येईल?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परमोच्च बिंदू नेमका कधी आणि किती येईल?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परमोच्च बिंदू नेमका कधी आणि किती येईल?

महाराष्ट्रात आणि देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. आताच रुग्णांना ऑक्सिजन
आणि औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच वेगवेगळ्या सर्वेक्षणांच्या अहवालानुसार, अजून देशात दुसऱ्या लाटेचा परमोच्च बिंदू म्हणजे पीक आलेलाच नाही. तो मे महिन्याच्या मध्यावर येणार आहे. आणि तोपर्यंत दर दिवसाला रुग्णसंख्या 5 लाखांपर्यंत जाऊन पोहोचलेली असेल, असा
अंदाज आहे. अशावेळी आपण नेमकं काय करायचं कोरोनाची ही लाट नक्की कधी ओसरेल जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

Published on Monday, 26th April 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.