सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: प्रोनिंगमुळे कोरोना रुग्णांचा जीव वाचतो का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: प्रोनिंगमुळे कोरोना रुग्णांचा जीव वाचतो का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: प्रोनिंगमुळे कोरोना रुग्णांचा जीव वाचतो का?

प्रोनिंग' म्हणजे पोटावर पालथं झोपणं. श्वास घेण्यासाठी त्रास होणाऱ्या कोव्हिड रुग्णांसाठी हे वरदान ठरू शकतं, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. आणि या पद्धतीला वैद्यकीय मान्यताही दिली आहे. रुग्णामधील ऑक्सिजन पातळी कमी झाली किंवा श्वास घ्यायला त्रास होत असले तर घरच्या घरी प्रोनिंग करून रुग्णाचा जीव वाचू शकतो. तेव्हा शास्त्रीय प्रोनिंग कसं करायचं आणि त्याचे फायदे जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये....

संशोधन - बीबीसी मराठी टीम
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Tuesday, 27th April 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.