सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना ऑक्सिजन व्हेंटिलेटर PM केअर्स फंडमधून किती आले? किती चालले? सोपी गोष्ट 326

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना ऑक्सिजन व्हेंटिलेटर PM केअर्स फंडमधून किती आले? किती चालले? सोपी गोष्ट 326

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना ऑक्सिजन व्हेंटिलेटर PM केअर्स फंडमधून किती आले? किती चालले? सोपी गोष्ट 326

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा एक मोठी समस्या बनली आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडतेय. कोव्हिडच्या संकटाशी लढण्यासाठी सुरू केलेल्या PM केअर्स फंडमधून किती व्हेंटिलेटर घेतले गेले? त्यातले किती प्रत्यक्षात हाती आले आणि किती कार्यान्वित झाले? बीबीसीने सरकारी कागदपत्रं आणि माहिती अधिकारा वापर करून या प्रश्नांचा पाठपुरावा केला. ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन- कीर्ती दुबे, टीम बीबीसी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Thursday, 29th April 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.