Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या दुसऱ्या लशीचा डोस मिळायला उशीर झाला तर काय होईल?
कोरोना लसीचा एक डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला दोन आठवड्यात कोरोनापासून
संरक्षण मिळतं आणि मधल्या वेळेत या व्यक्तीला कोरोना झालाच तरी इतरांना संसर्ग होण्याचा धोका 49%नी कमी होतो, असं युकेमधील एक संशोधन सांगतं. भारतात सध्या लशीच्या तुटवड्यामुळे काहींना लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. अशावेळी दुसरा डोस मिळायला उशीर झाला, दुसरा डोस
मिळालाच नाही तर काय होईल या प्रश्नांची उत्तरं बघूया सोपी गोष्टमध्ये
संशोधन - मयांक भागवत, बीबीसी आरोग्य टीम
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Friday, 30th April 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.