सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना रुग्णांना स्टिरॉईडचा फायदा होतो की तोटा?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना रुग्णांना स्टिरॉईडचा फायदा होतो की तोटा?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना रुग्णांना स्टिरॉईडचा फायदा होतो की तोटा?

डेक्झामेथेझॉन आणि इतरही काही स्टिरॉईड्स सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारी औषधं म्हणून गौरवली गेली. पण, दुसऱ्या लाटेत स्टिरॉईड्सच्या अतीवापराचे परिणामही बघायला मिळत आहेत. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीच्या दिवसांत स्टिरॉईडचा वापर झाल्यामुळे उलट संसर्ग वाढल्याचीही काही उदाहरणं आहेत. म्हणूनच आज कोरोना रुग्णांसाठी स्टिरॉईडचा वापर कसा आणि कुठे करायचा जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - मयांक भागवत

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

Published on Tuesday, 11th May 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.