सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: इस्त्रायल - पॅलेस्टाईन एकमेकांशी सारखे का भांडतात?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: इस्त्रायल - पॅलेस्टाईन एकमेकांशी सारखे का भांडतात?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: इस्त्रायल - पॅलेस्टाईन एकमेकांशी सारखे का भांडतात?

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. आणि दोन दिवसांच्या रॉकेट हल्ल्यांनंतर हा संघर्ष युद्धाचं रुप घेतो की काय, अशी भीतीही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यानचा मूळ वाद नेमका काय आहे हे समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - बीबीसी टीम
लेखन - ऋजुता लुकतुके
निवेदन - ऋजुता लुकतुके, अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Thursday, 13th May 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.