Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकारने इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षात इस्रायलची बाजू का घेतली नाही?
इस्रायल आणि हमास यांच्यात गेले काही दिवस तीव्र संघर्ष सुरू आहे. अनेक लोकांचे यात जीव गेलेत, अनेक बेघर झालेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत आणि इस्रायल यांच्यातले संबंध अधिक दृढ झाल्याचं चित्र आहे. दोन्ही पंतप्रधानांनी एकमेकांच्या देशांना भेटी दिल्या. पण तरीही भारताने सध्याच्या संघर्षात इस्रायलची बाजू घेतलेली नाही. उलट पॅलेस्टाईनच्या न्याय्य उद्दिष्टांना भारताचं समर्थन असल्याचं राजदूतांनी संयुक्त राष्ट्रांना सांगतलं. मोदी सरकारच्या काळात भारताने इस्रायलची बाजू का घेतली नाही? ऐका आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
संशोधन- राघवेंद्र राव
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Monday, 17th May 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.