Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना होम टेस्ट किट काय आहे? गुळणी करून कोरोनाची चाचणी कशी करायची?
कोरोनाची टेस्ट म्हटली की डोळ्यासमोर येतो स्वॉब आणि पीपीई किट घातलेले लोक. पण आता घरच्या घरीच कोरोना टेस्ट करता येणार आहे. पुण्याच्या माय लॅब या कंपनीने विकसित केलेलं घरच्या घरी टेस्ट करण्याच्या किटला ICMR ने मान्यता दिली आहे. तसंच नागपूरच्या नीरी या संस्थेने विकसित केलेल्या सलाईनच्या पाण्याची गुळणी करून सँपल घेण्याच्या तंत्रालाही मान्यता मिळाली आहे. काय आहेत या टेस्ट आणि त्यांचा कसा फायदा होईल? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन- प्रवीण मुधोळकर, सिद्धनाथ गानू
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Thursday, 20th May 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.