सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: काँग्रेस टूलकिट वापरून नरेंद्र मोदींची बदनामी करत असल्याचा भाजपचा दावा खरा की खोटा?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: काँग्रेस टूलकिट वापरून नरेंद्र मोदींची बदनामी करत असल्याचा भाजपचा दावा खरा की खोटा?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: काँग्रेस टूलकिट वापरून नरेंद्र मोदींची बदनामी करत असल्याचा भाजपचा दावा खरा की खोटा?

कोव्हिड काळात काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींची बदनामी करण्यासाठी टूलकिटचा वापर करत असल्याचं उघड झाल्याचा दावा भाजपने केलाय. #CongressToolkitExposed असा हॅशटॅग वापरून भाजप नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं पण हे टूलकिट फेक असल्याचं अल्ट न्यूजच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलं. भाजप खोटारडा पक्ष असल्याचं काँग्रेस म्हणते तर हे खोटं असल्यास खुशाल काँग्रेसने या सगळ्याची चौकशी करावी असं भाजप म्हणतो. नेमकं प्रकरण काय आहे? कोव्हिड काळात हे राजकारण का सुरू आहे? ऐका आजची सोपी गोष्ट.

संशोधन- सिद्धनाथ गानू
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Friday, 21st May 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.