सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारताला अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत परत येण्याची चिंता का आहे?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारताला अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत परत येण्याची चिंता का आहे?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारताला अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत परत येण्याची चिंता का आहे?

अमेरिकन सैन्य 20 वर्षं अफगाणिस्तानात राहूनही तालिबान आणि त्यांच्याशी संबंधित इतर कट्टरतावादी गटांचं कंबरडं मोडू शकलं नाही. तिथली लोकशाही प्रक्रिया अजूनही पूर्णपणे स्थिरावू शकलेली नाही. त्यामुळेच अमेरिका बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानात अस्थिरता निर्माण होण्याची भीती आहे. लोकशाही सरकार जाऊन तालिबान सत्तेत आलं तर भारतासाठी चिंतेचं कारण ठरेल का?

संशोधन- टीम बीबीसी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Thursday, 27th May 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.