सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: मेहुल चोकसी यांची हिरे व्यापारी ते फरार गुन्हेगार होण्यापर्यंतची गोष्ट

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मेहुल चोकसी यांची हिरे व्यापारी ते फरार गुन्हेगार होण्यापर्यंतची गोष्ट

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: मेहुल चोकसी यांची हिरे व्यापारी ते फरार गुन्हेगार होण्यापर्यंतची गोष्ट

पंजाब नॅशनल बँकेत बनावट कागदपत्रं सादर करून तब्बल 13,600 कोटी रुपयांची कर्ज उचलणारा मेहुल चोक्सी 2018 मध्ये भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाले. अँटिग्वा देशाने त्यांना नागरिकत्वही दिलं. त्यानंतर दोन वर्षांनी आता त्यांना जवळच्या डॉमनिका बेटांवर अटक झाली आहे.
भारताने आंतरराष्ट्रीय गुन्हेगार प्रत्यार्पण कायद्याचा आधार घेऊन त्यांना भारतात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पण, या हालचालींनी यश येईल का? मूळात मेहुल चोकसी यांचा प्रथितयश व्यापारी, पीएनबी घोटाळा ते देशातून फरार होणं हा सगळा प्रवास समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

संशोधन- ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Monday, 31st May 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.