सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: जीडीपीच्या परिक्षेत नरेंद्र मोदी पास की, नापास?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: जीडीपीच्या परिक्षेत नरेंद्र मोदी पास की, नापास?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: जीडीपीच्या परिक्षेत नरेंद्र मोदी पास की, नापास?

30 मे ला नरेंद्र मोदी सरकारने 7 वर्षांचा कालावधी पूर्ण केला. तर 31 मे ला देशाची वर्षभरातली आर्थिक कामगिरी सांगणारा जीडीपी विकास दर जाहीर झाला. देशाचं हे आर्थिक रिपोर्ट कार्ड असं सांगतंय की, आर्थिक वर्षं 2020-21 मध्ये देशाचा आर्थिक विकासदर उणे किंवा वजा 7.3% होता. म्हणजे आपली अर्थव्यवस्था इतक्या टक्क्यांनी घसरली किंवा आकुंचन पावली. पण मग याचा अर्थ काय? याचा आपल्यावर किती आणि कसा परिणाम होणार आहे? आपली कामगिरी इतर देशांच्या तुलनेत कशी होती? हे समजून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये…

संशोधन- ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Tuesday, 1st June 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.