सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: जुही चावला 5G नेटवर्कवरून का भडकली आहे?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: जुही चावला 5G नेटवर्कवरून का भडकली आहे?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: जुही चावला 5G नेटवर्कवरून का भडकली आहे?

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. या नेटवर्कमुळे पर्यावरणाची हानी होते. म्हणून ते प्राणी आणि माणसासाठीही सुरक्षित असल्याची ग्वाही कोर्ट देऊ शकतं का, असा सवाल त्यांनी विचारला आहे? त्यानिमित्ताने 5G तंत्रज्ञान, त्याचे फायदे आणि पर्यावरणाची होणारी हानी हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बघूया खरंच 5G अपायकारक आहे का?

संशोधन- ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Thursday, 3rd June 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.