Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : ‘होल्डिंग पाँड्स’ मुंबईला पूरापासून वाचवू शकतील का?
मुंबई शहरात पावसाळ्यात निर्माण होणारा पूराचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं टोकयोच्या धर्तीवर जमिनीखाली पाणी वाहून नेणारे बोगदे खणण्याचं ठरवलं आहे. या भूमिगत तळ्यांना होल्डिंग पाँड्स म्हणतात. आणि असा पहिला प्रकल्प येत्या दहा दिवसांत मुंबईच्या हिंदमाता परिसरात कार्यान्वितही होणार आहे. सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया होल्डिंग पाँड्स प्रकल्पाविषयी आणि या प्रकल्पामुळे तरी मुंबईची पूरस्थिती आटोक्यात येईल का याविषयी...
संशोधन - मयांक भागवत, ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Friday, 11th June 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.