सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : शालेय विद्यार्थ्यांनी करायचा हा ब्रिज कोर्स कुठला?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शालेय विद्यार्थ्यांनी करायचा हा ब्रिज कोर्स कुठला?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : शालेय विद्यार्थ्यांनी करायचा हा ब्रिज कोर्स कुठला?

महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाचं नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होईल. यंदाही सुरुवात ऑनलाईनच होणार आहे. आणि यावेळी मुलांना पहिले पंधरा दिवस एक खास ‘ब्रिज कोर्स’ पूर्ण करायचा आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीत मुलांना मागच्या वर्षीचा अभ्यासक्रम किती समजला आहे हे शिक्षकांना कळावं आणि मुलांचीही काही संकल्पनांची उजळणी व्हावी यासाठी हा पाठ्यक्रम SCERT मंडळाने ठरवला आहे. हा ब्रिज कोर्स कुणाला करायचा आहे, तो अनिवार्य आहे का, कधी करायचा याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - दीपाली जगताप
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Friday, 11th June 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.