सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : गौतम अडाणी - डीलमेकर आणि तितकेच वादग्रस्त उद्योगपती

सोपी गोष्ट पॉडकास्ट : गौतम अडाणी - डीलमेकर आणि तितकेच वादग्रस्त उद्योगपती

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : गौतम अडाणी - डीलमेकर आणि तितकेच वादग्रस्त उद्योगपती

14 जून रोजी अडाणी एंटरप्राईजेस् कंपन्यांचे शेअर कोसळल्यामुळे गौतम अडाणी यांची नरेंद्र मोदींशी मैत्री, मागच्या दहा वर्षांत त्यांच्या कंपन्यांची झालेली भरभराट हे विषय पुन्हा ऐरणीवर आले आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊया देशातले दुसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अडाणी यांच्याविषयी आणि त्यांच्याभोवतीच्या वादांविषयी, आजच्या सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - शरद बढे

Published on Tuesday, 15th June 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.