सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोका कोला, पेप्सी सारखी पेयं आरोग्यासाठी वाईट असतात का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोका कोला, पेप्सी सारखी पेयं आरोग्यासाठी वाईट असतात का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोका कोला, पेप्सी सारखी पेयं आरोग्यासाठी वाईट असतात का?

फुटबॉलर रोनाल्डोने कोकची बाटली सरकवून लोकांना पाणी प्या असं सांगितलं आणि नेहमी चर्चा होणारा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्‍ड ड्रिंक्स पिणं आरोग्यासाठी हानीकारक असतं का? कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यानंतर प्रसन्न वाटतं, मग ती शरीरात जाऊन अपाय कसा करू शकतात? त्यांचं व्यसन लागू शकतं का? या सगळ्याची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन- टीम बीबीसी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Thursday, 17th June 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.