सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटमुळे महिनाभरात येणार का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटमुळे महिनाभरात येणार का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटमुळे महिनाभरात येणार का?

राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे. गर्दी वाढली आणि लोकांनी आरोग्याचे नियम पाळले नाहीत तर महिन्या दोन महिन्यांतच राज्यात तिसरी लाट येऊ शकते अशा बातम्या आल्या पण यावर स्पष्टीकरण देताना कोव्हिड टास्कफोर्सच्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी अशी कोणतीही कालमर्यादा दिली नव्हती. वेगाने पसरणारा डेल्टा आणि नव्याने आलेला डेल्टा प्लस व्हेरियंट, तसंच इतर कारणांमुळे राज्यात पुढची लाट लवकर येईल का? त्याचा जास्त फटका कुणाला बसेल? या सगळ्याबद्दलची ही सोपी गोष्ट.
संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Friday, 18th June 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.