सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: निपाह व्हायरस महाबळेश्वरमध्ये सापडला, संसर्गाचा धोका किती?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: निपाह व्हायरस महाबळेश्वरमध्ये सापडला, संसर्गाचा धोका किती?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: निपाह व्हायरस महाबळेश्वरमध्ये सापडला, संसर्गाचा धोका किती?

महाबळेश्वरच्या एका गुहेत काही वटवाघुळांमध्ये निपाह व्हायरस सापडला. या व्हायरसचा यापूर्वी चार वेळा भारतात उद्रेक होऊन गेला आहे. केरळमध्ये 2018 साली या व्हायरसमुळे 18 लोकांचा मृत्यू झाला होता. निपाहवर अजूनही कोणतीही लस नाही किंवा ठोस उपचारपद्धतीही नाही. वटवाघुळांमधून निपाहचा संसर्ग माणसांना होण्याची शक्यता किती असते? या व्हायरसपासून सुरक्षित कसं राहायचं? या सगळ्याची उत्तरं देणारी आजची ही सोपी गोष्ट.
संशोधन-मयांक भागवत
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Thursday, 24th June 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.