सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : मुंबईतील मुलं तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित आहेत का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : मुंबईतील मुलं तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित आहेत का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : मुंबईतील मुलं तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित आहेत का?

मुंबईत एप्रिल-जून महिन्यात झालेल्या एक सीरो सर्व्हेत 18 वर्षांखालील 51% मुलांमध्ये कोरोना अँटीबॉडीज् तयार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आधीच्या महिन्यात हे प्रमाण 39% होतं. याचा अर्थ एकतर या मुलांना आधी कोरोना संसर्ग होऊन गेला आहे. किंवा ते कोरोना संसर्गग्रस्तांच्या संपर्कात आले आहेत. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा सगळ्यात जास्त धोका आहे असं बोललं जातं. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल चांगलाच म्हणायला हवा. पण, त्याचं वैद्यकीय दृष्ट्या विश्लेषण आणि विश्वसनीयता समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये….

संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Tuesday, 29th June 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.