सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : हिंदुत्व म्हणजेच खरं राष्ट्रीयत्व आहे का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : हिंदुत्व म्हणजेच खरं राष्ट्रीयत्व आहे का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : हिंदुत्व म्हणजेच खरं राष्ट्रीयत्व आहे का?

प्यू रिसर्च या आंतरराष्ट्रीय संस्थेनं अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात 64% भारतीय हिंदूंनी हिंदुत्व म्हणजेच राष्टीयत्व असल्याची भावना व्यक्त केली आहे. हिंदू असणं म्हणजे खरा भारतीय असं त्यांना वाटतं! असं हिंदूंना का वाटतं, पूर्वीपासून त्यांना असं वाटत होतं, की अलीकडे ही भावना बळावली आहे. राजकीय आणि सामाजिक अंगांनी याचा परामर्श घेऊया सोपी गोष्टमध्ये...

लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Thursday, 1st July 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.