Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : अजित पवार पुन्हा EDच्या रडारवर?
ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई केली आहे.
हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकाचा आहे. त्यामुळे ईडीने केलेली कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि अजित पवार खरंच यात अडचणीत येऊ शकतील का, याविषयी बोलूया सोपी गोष्टमध्ये...
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Monday, 5th July 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.