सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : MPSC परिक्षांच्या गोंधळाला जबाबदार कोण?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : MPSC परिक्षांच्या गोंधळाला जबाबदार कोण?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : MPSC परिक्षांच्या गोंधळाला जबाबदार कोण?

कोरोनाच्या काळात MPSC स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जोरदार फटका बसलाय. 2019पासून ही परीक्षा नियमित होत नाहीए, झाली तर नियुक्ती होत नाहीए आणि मुख्य स्पर्धा झाली तर मुलाखती होत नाहीएत. त्यामुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तरुण मुलांचा मात्र कोंडमारा होतोय. पण, MPSC परिक्षांच्या गोंधळाला नेमका जबाबदार कोण, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Tuesday, 6th July 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.