Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : नरेंद्र मोदींना मंत्रिमंडळ विस्तार का करायचाय?
कोरोना परिस्थितीमुळे थांबलेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी होणार अशी चर्चा सर्वत्र आहे. आणि यात महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हीना गावित यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, नरेंद्र मोदी आताच का मंत्रिमंडळ विस्तार करत आहेत? यामागे राजकीय समीकरणं आहेत की प्रशासकीय सोय? पाहूया आजची सोपी गोष्टमध्ये...
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Wednesday, 7th July 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.