सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : अफगाणिस्तानातील युद्धाची 20 वर्षं

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अफगाणिस्तानातील युद्धाची 20 वर्षं

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : अफगाणिस्तानातील युद्धाची 20 वर्षं

अफगाणिस्तानमध्ये सध्या नेमकं काय चाललंय?
अमेरिकन सैन्य तिथून माघार का घेतंय?
आणि अमेरिकेनं माघार घेतल्यावर पुन्हा तिथं तालिबानी राज्य येऊ शकेल का? अल् कायदा पुन्हा सक्रिय होईल का? असे कितीतरी प्रश्न सध्या तिथली परिस्थिती बघून विचारले जातायत. तसा हा देश गेली 20 वर्षं दहशतवाद आणि युद्धामुळे होरपळतोय. पण आता तिथं नेमकं काय घडतंय हे जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

लेखन - ऋजुता लुकतुके
निवेदन - ऋजुता लुकतुके, अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Friday, 9th July 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.