सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : सौर वादळ म्हणजे काय?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सौर वादळ म्हणजे काय?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : सौर वादळ म्हणजे काय?

अमेरिकेतली हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी वेबसाईट स्पेसवेदर डॉट कॉमवर सध्या एक इशारा झळकतोय. सूर्याच्या वातावरणात तयार झालेलं एक वादळ अती प्रचंड वेगाने अंतराळात फिरून आता पृथ्वीच्या दिशेनं सरकतंय. आणि ते पृथ्वीवरही धडकू शकतं. पण सोलार स्टॉर्म किंवा हे सौर वादळ नेमकं असतं काय? यामुळे आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? यामुळे पृथ्वीवरचं तापमान अचानक वाढेल का? इंटरनेट, जीपीएस बंद पडेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Monday, 12th July 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.