सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : सरकार पेट्रोल,डिझेलचे दर कमी का करत नाही?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सरकार पेट्रोल,डिझेलचे दर कमी का करत नाही?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : सरकार पेट्रोल,डिझेलचे दर कमी का करत नाही?

देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल पाठोपाठ डिझेलनेही दरांची शंभरी गाठली आहे. इंधनाच्या किमती आटोक्यात ठेवायच्या असतील तर केंद्राने उत्पादन शुल्क आणि राज्यसरकारने मूल्यवर्धित कर कमी करणं गरजेचं आहे. पण, त्यामुळे सरकारला मिळणारा महसूल बुडेल या भीतीने दोन्ही सरकारं हे कर कमी करत नाहीएत. सामान्यांवर मात्र त्यामुळे महागाईचा बोजा पडतोय. पेट्रोलचे दर सरकार का कमी करत नाही जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Tuesday, 13th July 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.