सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलेक्ट्रिक कार, बाईक खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलेक्ट्रिक कार, बाईक खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलेक्ट्रिक कार, बाईक खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का?

वाहनांच्या गर्दीमुळे होणारं हवेतलं प्रदूषण टाळायचं असेल तर एक उपाय म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स... इ-कार किंवा इ-बाईक हे वाहन क्षेत्रातलं आपलं भवितव्य आहे असं सगळेच मानतात. केंद्रसरकारनेही वेळोवेळी इ-वाहनांना प्रोत्साहन देण्याविषयी सुतोवाच केलंय. त्यालाच अनुसरून आता महाराष्ट्रात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नवी ई-पॉलिसी आणली आहे. 2025 पर्यंत नवीन वाहनांच्या खरेदीत 10% वाहनं ही इलेक्ट्रिक असावीत असं उद्दिष्ट या धोरणात आाहे. आपला देश आणि महाराष्ट्र इ-वाहनांच्या क्रांतीसाठी तयार आहे का? इ-वाहनांचं भवितव्य देशात काय आहे, पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Thursday, 15th July 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.