सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेगॅसस स्पायवेअर वापरून भारतीय पत्रकारांवर पाळत ठेवली गेली?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेगॅसस स्पायवेअर वापरून भारतीय पत्रकारांवर पाळत ठेवली गेली?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेगॅसस स्पायवेअर वापरून भारतीय पत्रकारांवर पाळत ठेवली गेली?

जगभरातल्या 15 माध्यमसंस्थांनी एकत्र येऊन केलेल्या एका तपासात असं दिसून आलंय की भारतातले 40 आणि जगातले 1400 लोक पेगॅसस नावाच्या एका स्पायवेअरच्या सहाय्याने पातळीखाली होते. हे स्पायवेअर NSO या इस्रायली कंपनीच्या मालकीचं आहे. पण या कंपनीने हे सगळे दावे फेटाळले आहेत. आपण हे तंत्रज्ञान फक्त सरकारांनाच विकतो असं या कंपनीचं म्हणणं आहे. मग याचा अर्थ खुद्द सरकारांनीच या लोकांवर पाळत ठेवली का? हे सगळं कसं काम करतं? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन- टीम बीबीसी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- शरद बढे

Published on Monday, 19th July 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.