सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना मृत्यूंचा आकडा मोदी सरकारने कमी दाखवला का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना मृत्यूंचा आकडा मोदी सरकारने कमी दाखवला का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना मृत्यूंचा आकडा मोदी सरकारने कमी दाखवला का?

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात चार लाखांपेक्षा अधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. पण प्रत्यक्षात हा आकडा त्याहूनही जास्त असेल असा अंदाज अभ्यासक वर्तवत आहेत. कोरोनाच्या काळात जून 21 पर्यंत भारतात 34 लाख ते 47 लाखांदरम्यान अतिरिक्त मृत्यू झाले असल्याचा संशोधकांचा दावा आहे. भारत सरकारने अतिरिक्त मृत्यूंची आणि त्यातून कोव्हिड मृतांची संख्या जाहीर करावी अशी मागणी केली जातेय. हे सगळं समजून घ्या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन- सौतिक बिस्वास
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले

Published on Wednesday, 21st July 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.