Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: लॉकडाऊन न लावता जपानने कोव्हिडवर नियंत्रण मिळवलं का?
कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत असताना जपानने वेगाने आपल्या सीमा बंद केल्या नाहीत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी इतर अनेक देशांप्रमाणे जपानने लॉकडाऊनचाही आधार घेतला नाही. काही काळपर्यंत जपानने कोव्हिडवर नियंत्रण मिळवल्याचं चित्र होतं. पण आता जपानमध्ये काय परिस्थिती आहे? टोकियो ऑलिम्पिकपूर्वी जपानमध्ये केसेस का वाढत आहेत?
संशोधन- टीम बीबीसी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
Published on Thursday, 22nd July 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.